Spruha Joshi | 'संक्या, काहीही व्हायलंय बे हे', मराठवाडा शैलीतील व्हायरल कविता | Sankarshan Karhade

2020-05-21 46

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सध्याच्या परिस्थितीवर खास मराठवाडा शैलीत एक कविता लिहिली आहे. पहा सध्या लोकांच्या चर्चेचे विषय असणाऱ्या काही गोष्टी कवितेच्या रूपात. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.